उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली मख्यमंत्री पदाची शपथ

६ कॅबिनेट मंत्र्यांनी घेतली शपथ मुंबई, दि. २८: राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री । पदाची शपथ दिली. शिवाजीपार्क येटो झालोल्या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्यासमटोत एकनाटा संभाजी शिंदे, सुभाष राजाराम देसाई, जयंत राजाराम पाटील, छगन चंद्रकांत भुजबळ, विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात, नितीन काशीनाथा राऊत यांनी राज्यपालांकडून मंत्रीपदासाठी पद आणि गोपनियतेची शपथा टोतली. मख्यसचिव अजोय मेहता यांनी शायविधी सोहळ्याचे संचलान केले. आजच्या शपथविधी कार्यक्रमास विधानपरिषदेचो सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार शरद पवार, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री श्री. कमलनाथा, माजी मुख्यमंत्री सर्वानी देवोंद्र फडणवीस, मनोहर जोशी, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण खासदार खासदार श्रीमती सुप्रिया सुळे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील,तामिळनाडूचे माजी उप मुख्यमंत्रीएम.के. स्टालिन, उद्योगपती मकेश अंबानी यांच्यासह राज्यातील खासदार, आमदार, विविध मुकेश अंबानी यांच्यासह राज्यातील खासदार, आमदार. विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते, देशभरातून विशेष निमंत्रित करण्यात आलेले सर्वोत्रातील सन्माननीय अतिथी उपस्थित होते. शपथविधीची क्षाणचित्रो आजच्या शपथविधी कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवाजीपार्क मैदान गर्दीने फुलाले होते. महाराष्ट्र गीता आणि शिवपोचाउचाने शिवाजीपार्क मैदानातीला चालावरण चैतन्यदायी झाले होते. शपथविधी सोहळ्यासाठी शेतकरी आणि वारकरी यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. त्यांची उपस्टिातीही लक्ष टोचून टोत होती. सांगली येशीला संजय सावंत आणि रुपाली सावंत या वारकरी दाम्पत्याने मंचावर येऊन मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. १. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रीमंडळातील सदस्यांची झी सिद्धीविनायक मंदिराला भेट २. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेसह मंत्रीमंडळातील सदस्यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना शिवती येटो अभिवादन केले. ३ चौरसमी येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पतळ्यास पुष्पहार अर्पण करून मंत्री नितीन राऊत व छगन भुजबळ यांनी अभिवादन केले..


Popular posts
बारामती तालुका व शहरातील ८०० डॉक्टरांना "फेसशिल्ड" प्रदान
Image
   श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास  मंदीर परिसरात 50 लोकांच्या उपस्थितीत निर्देशांचे पालन करुन परवानगी    -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Image
'बारामती पॅटर्न’वरील टीका निरर्थक, तथ्यहीन ,कोरोनाविरुद्धच्या लढाईत विधायक सूचनांसह सहकार्याचं स्वागत- नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे
Image
अतुल बालगुडे मित्र परिवार चे वतीने गरजू ना मदत
Image
५० मुलांना "डायबेटीस टाइप १" च्या "इन्सुलिन" चे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे वाटप
Image