मुंबई, दि. २८ : अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झालो आहे. उद्ध्दास्त झालेल्या शेतकऱ्यांना ठोस मदत कर प्यासाठी आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी निर्णय होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलो. सह्याद्री अतिथीगृह रोटो मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर झालेल्या पत्राकारपरिषदेत ते बोलत होते. यादोळी बैठकीस मंत्री सर्वाशी जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई, एकनाथ शिंदेछगन भुजबळ, डॉ.नितिन राऊत उपस्थित होते. __ मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणालो, शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या मदतीबाबत वास्तादादी माहिती सादर करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक स्टिाती सुधारताना महाराष्ट्राला देशातीला प्रथाम क्रमांकाचे राज्य करायचे आहे. हे सरकार सर्वसामान्यांना आपली वाटेल या दिशेने प्रयत्न असतील. सर्वांना अभिमान वाटावा अशा रायगड संवर्शनाच्या २० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला प्रधाम मंजूरी देण्याचे 'माग्य मिळाली आहेअशा शब्दात त्यांनी आपल्या भावाना व्यक्त केल्या.
शेतकऱ्यांना ठोस मदतीसाठी निश्चयाने निर्णय घेणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे