मुख्यमंत्री आठवडयात विरोधीपक्षनेते

मुख्यमंत्री अचानक राष्ट्रपती राजवट उठल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३ नोव्हेंबर २०१५ रोजी सकाळी सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपटा टोतली.त्यावेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथा अजित पवार यांनीही घेतली होती.त्यांनतरच्या राजकिय घाडामोडी संपूर्ण देशाने पाहिल्या या घडामोडीत महाविकास आघाडी ने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सवौंच्या न्यायालयाचा निर्णय आला आणि पुन्हा राजकिय टाडामोडींना वेग आला.उपमुख्यमंत्रीपदाचा अजित पवार यांनी राज्मामा दिला.दोन तासात देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद होऊन राजीनामा देण्यासाठी राज्यपाल यांचेकडे जात असल्याचे जाहीर केले.वा पत्राकार परिषदेनंतर राजीनामा दिला.दरम्यान महाविकास आघाडीने तीनही पक्षांच्या आमदारांची संयुक्त बैठक होऊन महाविकास आघाडीचे नेते म्हणून उध्दवा ठाकरे यांची निवड जाहीर केली. वा महाराष्ट्राला विश्वास देवून राज्यपाल यांचेकडे सर्व आमदारांच्या पाठींच्याने सरकार स्थापन करण्यासाठी 'मेट टोतली वा दावाही केला.राज्यपाल यांनीही सरकार स्थापनेचे निमंत्राण दिले.८ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६.४० वा शिवतीर्थादार उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची व एकनाथा शिंदे,सुभाष देसाई,छगन भुजबळ,जयंत पाटील व बाळासाहेब शेरात डॉ.नितीन राऊत यांनी मंत्रीपदाची शपथा टोतली. ३० तारखेला ठाकरे सरकार १६९ आमदारांच्या पाठीयाने सिध्द झाले तर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षा पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला बिनविरोध निवडून आलो.त्यांनतर १ डिसेंबर २०१२ रोजी विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस याची निवड तोषीत करण्यात आली.देवेंद्र फडणवीस आठवाडयात मुख्यमंत्रीपदावारुन विरोधीपक्षनेते झाले . 


Popular posts
बारामती तालुका व शहरातील ८०० डॉक्टरांना "फेसशिल्ड" प्रदान
Image
   श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास  मंदीर परिसरात 50 लोकांच्या उपस्थितीत निर्देशांचे पालन करुन परवानगी    -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Image
'बारामती पॅटर्न’वरील टीका निरर्थक, तथ्यहीन ,कोरोनाविरुद्धच्या लढाईत विधायक सूचनांसह सहकार्याचं स्वागत- नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे
Image
अतुल बालगुडे मित्र परिवार चे वतीने गरजू ना मदत
Image
५० मुलांना "डायबेटीस टाइप १" च्या "इन्सुलिन" चे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे वाटप
Image