MUMBAI:- विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून शनिवारीच नावा जाहीर करण्यात आले. साकोलीचे आमदार नाना पटोलो यांना तिन्ही महाराष्ट्र विकास आघाडीकडून मुररामंत्रीपद विधानसभा अध्यापदासाठी काँग्रेसला रिंगणात उतरवण्यात आले. यावेळी भाजप मुरबाडचे किसन कथोरे यांना उमेदवारी होती. मात्रा आता त्यांनी सांपवण्यात निवडणुकीतून माघार घेतली आहे. यामुळे महाराष्ट्र विकास आघाडीच्या नाना पटोलोंची अध्यक्षपदावार बिनविरोध निवड झाली आहे. राज्यात उद्धव ठाकरेंचे सरकार आहुमत सिद्ध करण्याच्या अग्निपरिक्षेत पास झालो. आज त्यांची ठाकरे सरकारची दुसरी परिक्षा होणार होती. मात्रा आता 'भाजपने निवडणुकीतून माघार टोतली आहे. दरम्यान हंगामी अध्यक्षांकडून फडणवीस यांना चहापाप्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्यात यावे आणि आणि उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला द्यावे अशी मागणी काँग्रेसकडून लागून धरप्प्यात आली होती. मात्रा पण तिन्ही पक्षांच्या बौंठ कीमध्ये मुररामंत्रीपद शिवसेनेला, अध्यक्षपद काँग्रेसला वा उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीलाच द्यावे असे ठरवण्यात आले आहे. यामध्ये कोणताही बदल नको यासाठी हे हा सर्व याद सांपवण्यात आला होता.
विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवाद भाजपची निवडणुकीतून माघार