___ मा.ना.श्री. अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा
रविवार, दि.२६ जानेवारी,२०२० रोजीचा कार्यक्रम
(पुणे जिल्हा)
दिनविशेष : गणराज्य दिन पुणे सकाळी
०९.१४ पोलीस संचलन मैदान, शिवाजीनगर, पुणे येथे आगमन
०९.१५ प्रजासत्ताक दिनाचा ७० वा वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ (श्री. नवल किशोर राम, जिल्हाधिकारी, पुणे)
नंतर मोटारीने प्रयाण. ११.१५ हॉटेल निशिगंध, पुणे महानगरपालिका भवन येथे आगमन. ११.१५ 'शिवभोजन योजनेचा शुभारंभ
(जिल्हाधिकारी, पुणे / श्रीमती अस्मिता मोरे,(८४१२०७७८९९) अन्न धान्य वितरण अधिकारी, पुणे). मोटारीने प्रयाण
ग्रीन बिल्डींग, व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस क्र.१, पुणे येथे आगमन. १२.०० ते ०२.३० बैठकांसाठी राखीव
नंतर मोटारीने प्रयाण
०३.०० निसर्गमंगल कार्यालय, पुणे येथे आगमन
०३.०० राखीव नंतर मोटारीने प्रयाण
०६.०० आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल, आंबेगाव खुर्द, कात्रज, पुणे येथे आगमन
०६.०० "महाराष्ट्र केसरी व 'उप महाराष्ट्र केसरी' यांचा सत्कार समारंभ नंतर मोटारीने प्रयाण
मा.ना.श्री. अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा रविवार, दि.२६ जानेवारी,२०२० रोजीचा कार्यक्रम (पुणे जिल्हा)