बारामतीत महिलांंच्या मदतीसाठी पोलिस उपविभागीय कार्यालयात भरोसा सेल सुरु
बारामतीत महिलांंच्या मदतीसाठी पोलिस उपविभागीय कार्यालयात भरोसा सेल सुरु


" alt="" aria-hidden="true" />महिलावरील अत्याचारास प्रतिबंध करण्याकरिता व महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस यांचे वतीने महिलांसाठी मदत कक्ष म्हणजेच भरोसा सेलची स्थापना करण्यात आलेली आहे .बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे भरोसा सेल चे उद्घाटन करण्यात आले यावेळी  नगराध्यक्षा सौ. पौर्णिमा तावरे श्री नारायण शिरगावकर उपविभागीय पोलिस अधिकारी ,अश्विनी शेंडगे  महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक  बारामती शहर पोलीस,  आय एम ए बारामतीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी सोळुंके  , रुक्मिणी लोणकर स्त्री मुक्ती संघटना , सौ सविता सातव शिक्षिका  , सुजित जाधव शिक्षक श्री छत्रपती शाहू हायस्कूल ,औदुंबर पाटील पोलीस निरीक्षक बारामती शहर,प्रमोद पोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस स्टेशन, संपत गोसावी पोलीस उपनिरीक्षक , दिलीप बरकडे  ,लिपीक प्रकाश वाघ   , संदेश ओमासे  पोलीस हवालदार  तानाजी गावडे  पोलीस हवालदार अमृता भोईटे ,महिला पोलीस नाईक निर्भया पथक जया गवळी ,लता हिंगणे, महिला पोलीस नाईक गणेश काटकर ,पोलीस नाईक आप्पा दराडे ,पोलीस नाईक चालक शरद गावडे पोलीस नाईक श्रीकांत गोसावी, छत्रपती शाहू हायस्कूल येथील पन्नास विद्यार्थिनी बारामती शहर पोलीस स्टेशन कडील 15  महिला पोलीस कर्मचारी आरसीपी पथकातील दहा महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमात  बारामती शहर पोलीस स्टेशन चे दिवंगत पोलीस कर्मचारी नितीन जाधव याच्या कुटुंबीयांना मदत म्हणून बारामती शहर पुणे स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी एक लाख रुपये निधी जमा करून  जाधव कुटुंबीयांकडे सुपूूर्द केला



Popular posts
बारामती तालुका व शहरातील ८०० डॉक्टरांना "फेसशिल्ड" प्रदान
Image
   श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास  मंदीर परिसरात 50 लोकांच्या उपस्थितीत निर्देशांचे पालन करुन परवानगी    -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Image
'बारामती पॅटर्न’वरील टीका निरर्थक, तथ्यहीन ,कोरोनाविरुद्धच्या लढाईत विधायक सूचनांसह सहकार्याचं स्वागत- नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे
Image
अतुल बालगुडे मित्र परिवार चे वतीने गरजू ना मदत
Image
५० मुलांना "डायबेटीस टाइप १" च्या "इन्सुलिन" चे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे वाटप
Image