बारामती :- दि माळेगाव सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक 2020-2025
च्या प्रचारार्थ उद्या गुरुवार दि.20/02/2020 रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.श्री.अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थित जाहीर सभा
1)दुपारी 3.30 वा. निरावागज' ग्रामपंचायत समोर,
2)सायं.5.30 वा. सांगवी' ग्रामपंचायत समोर व
3) सायं.7.30 वा. पणदरे येथील बाजारतळ याठिकाणी होणार आहेत.
तरी सर्व सभासद बंधू-भगिनीं व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री.संभाजी होळकर (अध्यक्ष, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) श्री.इम्तियाज शिकीलकर(अध्यक्ष, बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) श्री निळकंटेश्वर पॅनल च्यावतीने करण्यात आले आहे.