श्री.डॉ.अनिल ज्ञानदेव तुपे यांचा राष्ट्रवादी पुरस्कृत श्री.निळकंठेश्वर पॅनेलच्या सर्व उमेदवारांना जाहिर पाठिंबा
 






 श्री.डॉ.अनिल ज्ञानदेव तुपे रा.शिरवली ता.बारामती जि.पुणे येथील रहिवासी असुन मी दि. माळेगांव सहकारी साखर कारखाना लि. शिवनगर ता.बारामती पंचवार्षिक निवडणुक सन.२०२० - २०२५ साठी संचालक पदासाठी सांगवी गट नं.३ सर्वसाधारण ऊस उत्पादक मतदार संघ येथुन निवडणुकीसाठी अपक्ष उमेद्वार म्हणुन उभा असुन तलवार हे माझे चिन्ह आहे. _ परंतु बारामती तालुक्याचे दैवत मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे साखर उद्योगा बाबतचे योगदान तसेच मा.ना.अजितदादा पवार यांचे तालुक्यातील बारामतीचा सर्वांगिण विकासाबाबतचे काम या कारणास्तव मी राष्ट्रवादी पुरस्कृत श्री.निळकंठेश्वर पॅनेलच्या सर्व उमेदवारांना माझी उमेदवारी मागे घेऊन जाहिर पाठिंबा देत आहे. तरी माझे चिन्हवर कोणीही मला मतदान करू नये व श्री. निळकंठेश्वर पॅनेलच्या कपबशी या चिन्हावर शिक्का मारून सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे,असे आवाहन पाठींबा पत्रकात केले आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री.संभाजीराव होळकर यांसह पदाधिकारी उपस्थित होते.








 



 

 

 

 



 




 


Popular posts
बारामती तालुका व शहरातील ८०० डॉक्टरांना "फेसशिल्ड" प्रदान
Image
   श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास  मंदीर परिसरात 50 लोकांच्या उपस्थितीत निर्देशांचे पालन करुन परवानगी    -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Image
'बारामती पॅटर्न’वरील टीका निरर्थक, तथ्यहीन ,कोरोनाविरुद्धच्या लढाईत विधायक सूचनांसह सहकार्याचं स्वागत- नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे
Image
अतुल बालगुडे मित्र परिवार चे वतीने गरजू ना मदत
Image
५० मुलांना "डायबेटीस टाइप १" च्या "इन्सुलिन" चे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे वाटप
Image