बारामती नगरपरिषद उपनगराध्यक्ष पदी सौ.तरन्नुम आल्ताफ सय्यद प्रभाग क्रं.१९ यांची निवड पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा वैभव तावरे यांनी काम पाहिले.मुख्याधिकारी योगेश कडूसकर उपस्थित होते. सुचक नवनाथ बल्लाळ, अनुमोदक कुंदन लालबिगे यावेळी गटनेते सचिन सातव यांसह राष्ट्रवादी शहराध्यक्ष इम्तियाज शिकलकर उपस्थित होते. नगराध्यक्षा सौ.तावरे यांनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले यावेळी गटनेते सचिन सातव महिला बालकल्याण सभापती डॉ. सौ.सुहासिनी सातव ,सुनील सस्ते यांनीही अभिनंदन केले
बारामती नगरपरिषद उपनगराध्यक्ष पदी सौ.तरन्नुम आल्ताफ सय्यद