गुणवड़ी ता बारामती येथे मागासवर्गीय १०० मुलांच्या वसतिगृहा करीता आरसीसी इमारत बांधकामकारिता प्रशासकीय मान्यता आज १८ फेब्रुवारी २०२० रोजी मिळाली असून लवकरच सुसज्ज वसतिगृहाची इमारत उभारली जाईल ११ कोटि ३४ लाख ३० हजार रूपये या इमारतीच्या बांधकामासाठी खर्च होणार आहेत सार्वजनिक बांधकाम पुणे लवकरच निविदा प्रसिध करेल
गुणवड़ी ता बारामती येथे मागासवर्गीय १०० मुलांच्या वसतिगृहा करीता प्रशासकीय मान्यता