बारामती काँग्रेस कमिटीत शिवजयंती साजरी
बारामती काँग्रेस कमिटी त शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अशोक इंगुले,युवकाध्यक्ष योगेश महाडीक, माजी शहराध्यक्ष डॉ. विजय भिसे, वीरधवल गाडे,सुरज भोसले, तुषार ओव्हाळ, फिरोज बागवान यांसह कार्यकर्ते उपस्थित होते
बारामती काँग्रेस कमिटीत शिवजयंती साजरी