मिथुन सोपानराव आटोळे रा.खांडज ता.बारामती जि.पुणे येथील रहिवासी असुन मी दि. माळेगांव सहकारी साखर कारखाना लि. शिवनगर ता.बारामती पंचवार्षिक निवडणुक सन.२०२० -२०२५ साठी संचालक पदासाठी निरावागज गट नं.४ सर्वसाधारण ऊस उत्पादक मतदार संघ येथुन निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला
परंतु माळेगांव सहकारी साखर कारखान्यासाठी श्री.शरदचंद्र पवार यांनी गेली ५० वर्षे केलेली मदत व सहकार्य तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी वेळोवेळी केलेली मदत तसेच बारामती तालक्याचा सर्वांगिण विकास शिक्षण, पाणी, कृषी क्षेत्रासाठी योगदान पाहुन मी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री.निळकंठेश्वर पॅनेलच्या
उमेदवारांना जाहिर पाठिंबा देत असुन श्री.निळकंठेश्वर पॅनेलच्या कपबशी या चिन्हावर शिक्का मारून श्री.निळकंठेश्वर पॅनेलच्या सर्व उमेदवारांना
भरघोस मतांनी विजयी करावे,
हि विनंती.
कळावे,
आपला विश्वासू
मिथुन सोपानराव आटोळे
मिथुन सोपानराव आटोळे यांचा निलकंठेश्वर पँनेलला जाहीर पाठिंबा