बारामती:- भारतीय जनता पक्षाच्या बारामती शहराध्यक्ष पदी सतीश फाळके (माजी नगरसेवक बारामती नगरपरिषद) यांची भाजपा कार्यालय पुणे येथे श्री.रवी अनासपुरे महाराष्ट्र प्रदेश पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री, गणेश भेगडे पुणे जिल्हा अध्यक्ष, अविनाश मोटे पुणे जिल्हा सरचिटणीस,धर्मेंद्र खांडरे सरचिटणीस पुणे जिल्हा व अविनाश भवरे सरचिटणीस पुणे जिल्हा यांच्या उपस्थितीत २० फेब्रुवारी २०२० निवड झाली आहे.सतीश फाळके हे अभ्यासू व पाठपुरावा करणारे नगरसेवक म्हणून बारामती शहरात सुपरीचीत आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या बारामती शहराध्यक्ष पदी सतीश फाळके