मध्य रेल्वेतील दौंड -पुणे सेक्शन मधील दौंड- पाटस स्टेशन दरम्यान(264/8-9) सबवे बनवण्याकरिता आणि (chord line) कॉर्ड लाइन येथे अ‍ॅप्रोच रोड  कनेक्ट करण्यासाठी  दिनांक 07 मार्च 2020 रोजी 06.30 तासाचा (11.40 ते 18.10) ट्रॅफिक ब्लॉक

"दौंड- पुणे सेक्शन मधील दौंड -पाटस  स्टेशनदरम्यान सबवे बनवण्याकरिता आणि (chord line) कॉर्ड लाइन येथे अ‍ॅप्रोच रोड  कनेक्ट करण्यासाठी 06.30 तासाचा ट्रॅफिक ब्लॉक.”
मध्य रेल्वेतील दौंड -पुणे सेक्शन मधील दौंड- पाटस स्टेशन दरम्यान(264/8-9) सबवे बनवण्याकरिता आणि (chord line) कॉर्ड लाइन येथे अ‍ॅप्रोच रोड  कनेक्ट करण्यासाठी  दिनांक 07 मार्च 2020 रोजी 06.30 तासाचा (11.40 ते 18.10) ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे खालील गाड्या रद्द/आंशिक रद्द/मार्ग परिवर्तन करण्यात आले आहेत.
1. यात्रा प्रारंभ दिनांक 07 मार्च 2020 रोजी गाडी क्रमांक 71409/71410 दौंड-पुणे-दौंड पैंसेजर रद्द करण्यात आली आहे.
2. यात्रा प्रारंभ दिनांक 07 मार्च 2020 रोजी गाडी क्रमांक 12169 पुणे-सोलापुर एक्सप्रेस आणि गाडी क्र. 12170 सोलापुर-पुणे इटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
3. यात्रा प्रारंभ दिनांक 07 मार्च 2020 रोजी गाडी क्रमांक 51452 बारामती-पुणे ही गाडी दौंड स्थानकापर्यंत धावेल. सदर गाडी दौंड पुणे स्थानका दरम्यान धावणार नाही.
4. यात्रा प्रारंभ दिनांक 07 मार्च 2020 रोजी गाडी क्रमांक 22123 पुणे-अंजनी एक्सप्रेसचे मार्ग परिवर्तन केले आहे, हि गाडी व्हाया दौंड कॉर्ड लाइन मार्गे धावेल.
5. यात्रा प्रारंभ दिनांक 05 मार्च 2020 रोजी गाडी क्रमांक 11078 जम्मु तावी-पुणे झेलम एक्सप्रेसचे मार्ग परिवर्तन केले आहे, हि गाडी व्हाया दौंड कॉर्ड लाइन मार्गे धावेल.
6. यात्रा प्रारंभ दिनांक 06 मार्च 2020 रोजी गाडी क्रमांक 12780 हजरत निजामुद्दीन-वास्को-द-गामा गोवा एक्सप्रेसचे मार्ग परिवर्तन केले आहे, हि गाडी व्हाया दौंड कॉर्ड लाइन मार्गे धावेल.
7.  यात्रा प्रारंभ दिनांक 06 मार्च रोजी गाडी क्रमांक 11302 बेंगलोर- मुंबई उद्यान एक्सप्रेस दौंड स्थानकावर येईल आणि सदर गाडी व्हाया दौंड कॉर्ड लाइन मार्गे धावेल.
8. यात्रा प्रारंभ दिनांक 7 मार्च 2020 रोजी गाडी क्रमांक 11301 मुंबई- बेंगलोर उद्यान एक्सप्रेस पाटस स्थानकावर येईल आणि सदर गाडी व्हाया दौंड कॉर्ड लाइन मार्गे धावेल.
9. यात्रा प्रारंभ दिनांक 6 मार्च 2020 रोजी गाडी क्रमाक 16340 नागरकोईल-मुंबई एक्सप्रेस 02.00 तास, यात्रा प्रारंभ दिनांक 7 मार्च 2020 रोजी गाडी क्रमाक 71414 सोलापुर-पुणे पैंसेजर 01.00 तास आणि यात्रा प्रारंभ दिनांक 7 मार्च 2020 रोजी  गाडी क्रमांक 17031 मुंबई- हैद्राबाद एक्सप्रेस 30 मिनिटे उशिराने धावेल.
         सर्व प्रवासी नागरीकांना नम्र विनंती आहे कि वरिल गाड्यां रद्द/अंशिक  रद्द/ मार्ग परिवर्तन करण्यात आले आहे, परिवर्तन लक्षात ठेऊन आपला प्रवास सुनिश्चित करावा व रेल प्रशासनास सहकार्य करावे.
मध्य  रेल.                                            मण्डल रेल प्रबंधक का कार्यालय,  वरिष्ठल मंडल वाणिज्य प्रबंधक, 
                                           एवं जनसंपर्क अधिकारी,  मध्य रेल, सोलापुर.


Popular posts
बारामती तालुका व शहरातील ८०० डॉक्टरांना "फेसशिल्ड" प्रदान
Image
   श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास  मंदीर परिसरात 50 लोकांच्या उपस्थितीत निर्देशांचे पालन करुन परवानगी    -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Image
'बारामती पॅटर्न’वरील टीका निरर्थक, तथ्यहीन ,कोरोनाविरुद्धच्या लढाईत विधायक सूचनांसह सहकार्याचं स्वागत- नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे
Image
अतुल बालगुडे मित्र परिवार चे वतीने गरजू ना मदत
Image
५० मुलांना "डायबेटीस टाइप १" च्या "इन्सुलिन" चे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे वाटप
Image