चला मदत करूया -सतीश अरुण फाळके

भारतीय जनता पार्टी बारामती शहर व तालुका यांचे संयुक्त विद्यमाने    चला मदत करूया . गेल्या दोन महिन्या पासून जगामध्ये पर्यायाने भारतात देखील कोरोना या महा भयंकर रोगाने जगाला विळखा घालत संपूर्ण मानव जातीला धोका निर्माण केला आहे
भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी  यांनी दि 22/3/2020 संपूर्ण भारतीय नागरिकांना केलेल्या जनता corfue च्या आव्हान ला प्रचंड प्रतिसाद देऊन संपुर्ण भारत स्वयंस्फूर्ती ने बंद ठेवला परंतु ह्या आजार ची भीषणता पाहता तेवढ्याने कोरोना चा आजार आटोक्यात येत नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसा करिता भारता मध्ये लॉकडाउन करणेचा निर्णय घेतला आहे
 या मुळे नागरिकांना घराचे बाहेर येता येणार नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहे
कोरोना या संसर्गजन्य महा आजारा वर मात करणे करिता भारताचे पंतप्रधान मा.नरेंद मोदी  व भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या आव्हानांव्ये व महाराष्ट भा ज पा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत  पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.अविनाश मोटे पुणे जिल्हा सरचिटणीस भाजपा श्री.पांडुरंग  कचरे बारामती तालुका अध्यक्ष,भाजपा श्री. सतीश अरुण फाळके शहराध्यक्ष ,भाजपा बारामती शहर व सहकारी यांचे वतीने बारामती शहर व तालुक्या मध्ये पोलीस प्रशासन,प्रशासन व भाजीपाला विक्रेते व गरजूंना शहर व तालुक्यात हातमोजे मास्क व मिनरल वॉटर चे वितरण करण्यात आले.
पुढील काळात देखील वेगवेगळे कार्यक्रम करणेच आयोजिले आहे


शहर व तालुक्यातील पद्धधिकारी व कार्यकर्ते यांना आवाहन करणेत येते की आपण ही छोटे मोठे मदत चे कार्यक्रम हाती घेऊन पंतप्रधान नरेन्द्र मोदीची fight for korona च्या चळवळीत सहभागी व्हावे


Popular posts
बारामती तालुका व शहरातील ८०० डॉक्टरांना "फेसशिल्ड" प्रदान
Image
   श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास  मंदीर परिसरात 50 लोकांच्या उपस्थितीत निर्देशांचे पालन करुन परवानगी    -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Image
'बारामती पॅटर्न’वरील टीका निरर्थक, तथ्यहीन ,कोरोनाविरुद्धच्या लढाईत विधायक सूचनांसह सहकार्याचं स्वागत- नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे
Image
अतुल बालगुडे मित्र परिवार चे वतीने गरजू ना मदत
Image
५० मुलांना "डायबेटीस टाइप १" च्या "इन्सुलिन" चे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे वाटप
Image