कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पुढील काही दिवस सर्व शासकीय कार्यक्रम रद्द    -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पुढील काही दिवस सर्व शासकीय कार्यक्रम रद्द    -जिल्हाधिकारी नवल किशोर राम


          पुणे, दि. 12: जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पुढील काही दिवस सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यादरम्यान जे खाजगी कार्यक्रम, सण, उत्सव तसेच इतर कार्यक्रम साजरे होणार असतील त्याबाबत खबरदारी घ्यावी अन्यथा स्वत:हून कार्यक्रम टाळावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.


                     जिल्हाधिकारी राम म्हणाले,  पुणे शहर व जिल्हयात कोरोना संसर्गाचे आव्हान आपल्यासमोर आहे. त्या पार्श्वभूमीवर शासकीय पातळीवर पुणे जिल्हयात होणारे शासकीय कार्यक्रम पुढील काही दिवस रद्द करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हयात यापुर्वीच आयोजित करण्यात आलेले विविध कार्यक्रम आयोजकांनी रद्द करण्यासाठी स्वत:हून विचार केला पाहीजे, असेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.


Popular posts
बारामती तालुका व शहरातील ८०० डॉक्टरांना "फेसशिल्ड" प्रदान
Image
   श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास  मंदीर परिसरात 50 लोकांच्या उपस्थितीत निर्देशांचे पालन करुन परवानगी    -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Image
'बारामती पॅटर्न’वरील टीका निरर्थक, तथ्यहीन ,कोरोनाविरुद्धच्या लढाईत विधायक सूचनांसह सहकार्याचं स्वागत- नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे
Image
अतुल बालगुडे मित्र परिवार चे वतीने गरजू ना मदत
Image
५० मुलांना "डायबेटीस टाइप १" च्या "इन्सुलिन" चे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे वाटप
Image