गरीब व दारिद्रयरेषेखालील रेशनकार्ड धारकांना सरकारकडून कीती धान्य वितरित केले जाते याची माहिती घेण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये http://www.mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp या लिंक वर आरसी नंबर टाकून आपल्या हक्काचे किती रेशन आहे? हे आपल्याला कळेल. क्लिक करा व शिधापत्रिकेच्या नंबर टाकून माहिती घ्या अन्नसुरक्षा कायदा व अंत्योदय योजने नुसार आपलेहक्काचे योग्य धान्य घ्या. सरकारी दरानेच रेशन दुकानदारास पैसे द्या. आपली पावतीही जरूर मागून घ्या
सरकारी स्वस्त धान्य दुकानातून किती धान्य मिळते याची माहिती मिळविण्यासाठी येथे माहिती घ्या