डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भाजीपाला व फळे वाटप....  अभिजीत काळे मित्र परिवाराच्या वतीने राबविला सामाजिक उपक्रम....

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भाजीपाला व फळे वाटप....


 अभिजीत काळे मित्र परिवाराच्या वतीने राबविला सामाजिक उपक्रम....


बारामती- परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त बारामतीत अभिजीत काळे मित्र परिवार तसेच अजितदादा युवा शक्ती महाराष्ट्र प्रदेश याच्या मार्फत तीनशे ( ३००)गरीब कुटुंबियाला.दुध, कलीगङ, द्रक्षी,केळी.तसेच मंङई आज वाटप करण्यात आले. दरम्यान यावेळी वाटप करताना सोशल डिस्टन्स देखील पाळण्यात .


कोरोनामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे .अनेकांवर उपाशी झोपण्याची वेळ येऊ लागली. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदीजीनी आता ३ मे पर्यंत ' लॉकडाऊन ' ची घोषणा केली आहे . त्यामुळे आता हातावरचे पोट असणाऱ्या मजुरांची आता तर दयनीय अवस्था होऊ लागली आहे . मजुरांची दयनीय अवस्था होऊ नये याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बारामतीत 
अभिजीत काळे मित्र परिवार तसेच 
अजितदादा युवा शक्ती महाराष्ट्र प्रदेश याच्या मार्फत ३०० कुटुंबियाला.दुध कलीगङ. द्रक्षी.केळी.तसेच तसेच आठ दिवस पुरेल एवढी मंङई .वाटप आज करण्यात आले. या प्रसंगी माजी नगरसेवक अभिजीत काळे,पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, अँड. वैभव काळे,सुरेश काळे, दिलीप काळे दत्तात्रय काळे. मुगराज काळे ओंकार पवार ईतर मान्यवर उपस्थित होते होते


दरम्यान या सामाजिक उपक्रमाचे कौतुक  टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रावहिनी पवार, तसेच पार्थ दादा पवार यांनी कौतुक केले...


Popular posts
बारामती तालुका व शहरातील ८०० डॉक्टरांना "फेसशिल्ड" प्रदान
Image
   श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास  मंदीर परिसरात 50 लोकांच्या उपस्थितीत निर्देशांचे पालन करुन परवानगी    -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Image
'बारामती पॅटर्न’वरील टीका निरर्थक, तथ्यहीन ,कोरोनाविरुद्धच्या लढाईत विधायक सूचनांसह सहकार्याचं स्वागत- नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे
Image
अतुल बालगुडे मित्र परिवार चे वतीने गरजू ना मदत
Image
५० मुलांना "डायबेटीस टाइप १" च्या "इन्सुलिन" चे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे वाटप
Image