बारामती:- बारामती एम आय डी सी मध्ये अडकून पडलेल्या 54 ट्रक ड्रायव्हर लोकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने दहा किलो तांदूळ, दहा किलो पीठ, मीठ, तेल ,तिखट, दोन किलो दाळ, कांदे, बटाटे, काडेपेटी, निरमा इत्यादी साहित्य जवळपास तीस किलो मोफत दिले व त्यांची किमान काही दिवस तरी भोजनाची सोय केली आहे.
बारामतीत ड्रायव्हर्सना आर एस एस ची मदत